History, asked by ravithakare072, 13 days ago

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली सकारण स्पष्ट करा​

Answers

Answered by borate71
7

Answer:

उत्तर:

Explanation:

हे विधान बरोबर आहे; कारण -

(१) अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो.

(२) भेसळ, वस्तुंच्या वाढवलेल्या किमती, वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड दयावे लागते.

(३) अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी 'ग्राहक चळवळ' अस्तित्वात आली.

Attachments:
Similar questions