ग्राहकाला वास्तुशास्त्रात काय म्हणून संबोधले जाते?..?
Answers
Answered by
0
Answer:
mark the brainiest if you like the answer
Explanation:
"वास्तुशास्त्र" म्हणजे नेमके काय हेच नेमके लोकांना माहित नसल्याने हे काहीतरी फार प्राचीन आणि फार मौल्यवान शास्त्र आहे असा समज वाढला आहे. आपल्या संस्कृतीतून मिळालेली हि एक मौल्यवान देणगी आहे, ह्या भाबड्या समजुतीमुळे या शास्त्राचा महिमा वाढला आहे.
खरं म्हणजे "स्थापत्य अभियांत्रिकी" म्हणजेच वास्तुशास्त्र..!! पण हल्ली ज्याचा वास्तुशास्त्र म्हणून उल्लेख आणि उदो उदो होतो, ते केवळ थोतांड वास्तुज्योतिषशास्त्र आहे.
Similar questions