२) ग्राहक संरक्षण कायद्याची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. BA/ bcom
Answers
ग्राहक संरक्षण कायद्याच्या बाबतीतच घडलेले आहे. या कायद्याची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
(१) ग्राहक संघटनांनी पुढाकार घेऊन तयार केलेला व शासनाने मान्य केलेला हा देशातील एकमेव कायदा आहे.
(२) ग्राहकाला विनाविलंब न्याय मिळावा अशी व्यवस्था या कायद्यात केलेली आहे. ग्राहकाला ९० दिवसांत न्याय मिळावा अशी तरतूदच या कायद्यात केलेली आहे.
(३) या कायद्याच्या अंतर्गत न्याय मिळविण्यासाठी ग्राहकाला एका साध्या कागदावर आपली तक्रार लिहून संबंधित कागदपत्रांसह ती दाखल करावी लागते. तक्रार दाखल करण्यासाठी इतर कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेची आवश्यकता नाही.
(४) या कायद्याच्या अंतर्गत ग्राहक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा, राज्य व केंद्रीय स्तरांवर स्वतंत्र न्यायमंचाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
(५) या न्यायमंचाचे कामकाज अगदी सोप्या पद्धतीने चालविले जाते, त्यामुळे ग्राहकाला वकील देण्याची गरज निर्माण होत नाही. साहजिकच वकील फी, स्टॅम्प ड्युटी, कोर्ट फी, इत्यादींचा खर्च करावा लागत नाही. 'विनाखर्च' न्याय हे या कायद्याच्या अंतर्गत मिळणाऱ्या
न्यायाचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य मानता येईल. या कायद्याचा उद्देश ग्राहकांच्या हिताचे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण करणे हा आहे. या कायद्याचा प्रमुख भर उत्पादक किंवा व्यापारी यांना शिक्षा करण्यावर नसून ग्राहकांवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन
Answer:
Thank u bro for congratulations