गुरूजींची शिक्षकदृष्टी कशी होती?
Answers
Explanation:
साने गुरुजींची ११ जून २०२० रोजी ७० वी पुण्यतिथी आहे. २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात जन्मलेल्या साने गुरुजींच्या लेखणीचा प्रभाव आजही कायम आहे. साने गुरुजींनी लिहिलेले "श्यामची आई" हे अजरामर पुस्तक शाळेत असताना मी वाचलं होतं. त्यानंतर ते कितीदा वाचलं, याची गणतीच नाही. तेव्हापासून " श्यामची आई" आणि या पुस्तकाचे लेखक पूज्य साने गुरुजी यांनी माझ्या मनात कायमचं घर केलं.
साने गुरुजी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूल मध्ये काही वर्षे शिक्षक होते,तिथे शिकवत असतानाच त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती, हे वाचून माहिती होतं, त्यामुळे या शाळेला भेट देण्याची माझी फार वर्षांपासून इच्छा होती. ती फलद्रुप झाल्याचा मला विलक्षण आनंद आहे. या शतकोत्तर शाळेचा इतिहास अत्यंत दैदिप्यमान आहे.
पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशातील तरूणांमध्ये स्वातंत्र्यप्रियता , निर्भयता निर्माण व्हावी. त्यांना राष्ट्रीय शिक्षण मिळावे म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर या तिघांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पुणे येथे १८८४ साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली . डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पावलावर पाऊल टाकत खांदेशातील पहिलीच असलेली, खांदेश एज्युकेशन सोसायटी अमळनेर येथे स्थापन करण्यात आली.
कै.अण्णासाहेब म्हसकर, बाळूकाका भागवत, भिडे वकील यांच्या सहकार्याने १७ जुलै १९०८ रोजी माळ्याच्या मढीत शाळा सुरू झाली. पूर्व आणि पश्चिम खांदेशच्या मध्यावर अमळनेर असल्याने दोन्ही बाजूचे विद्यार्थी शाळेत दाखल होऊ लागले. त्याच सुमारास राष्ट्रीय विचारांनी भारलेले वासुदेव महादेव भावे गुरुजी नोकरीच्या शोधात धुळे येथे आले होते. तेथे अमळनेर येथील द. वा. ब्रह्मे यांच्याशी त्यांची भेट झाली. अमळनेरला शिक्षणाची फारशी सोय नाही,तिथे तुम्ही याल का ? अशी विचारणा ब्रह्मे यांनी भावे गुरुजींना केली. भावे गुरुजींनी होकार दिला आणि ते अमळनेरला आले. पुढे ज. ग. गुणे, जांभेकर, नवाथे, ह. कृ.मोहनी, साने गुरुजी, वाड, जठार आदी ध्येयवादी शिक्षकांची मांदियाळी शाळेस लाभली. श्रीमंत प्रताप शेठ यांचा वरदहस्त लाभल्याने शाळेच्या स्वतंत्र इमारती उभ्या राहिल्या.
Answer:
Shri K Pattabhi Jois, affectionately known as ‘Guruji’ by his students, has become one of the most well-known gurus in the West over the last 30 years. He carried the lineage of the Ashtānga Yoga system, and has up until now authorised many teachers all over the world to carry on the tradition. So if you’ve attended an Ashtānga Yoga class, particularly what is called the ‘Mysore’ tradition, you’ve had a brush with Guruji.
Shri K Pattabhi Jois, affectionately known as ‘Guruji’ by his students, has become one of the most well-known gurus in the West over the last 30 years. He carried the lineage of the Ashtānga Yoga system, and has up until now authorised many teachers all over the world to carry on the tradition. So if you’ve attended an Ashtānga Yoga class, particularly what is called the ‘Mysore’ tradition, you’ve had a brush with Guruji.This guru was born in India in in 1915 in the state of Karnataka. His father was an astrologer and a priest, and as such Jois studied Hindu texts and rituals from an early age. At some point in his childhood he saw a yoga demonstration by Shri T Krishnamacharya, which inspired him greatly. Krishnamacharya was one of the most well-known yogis of the time, and Jois was lucky enough to be accepted as his student.