Hindi, asked by yogitaberalkar, 1 day ago

गुरूजींची शिक्षणविषयक विचार लिहा​

Answers

Answered by itzharshu439
2

\huge\bf\underline{\underline{\pink{A}\orange{N}\blue{S}\red{W}\green{E} \purple{R}}}★

★ SOLUTION ★

  • शिक्षण व अभ्‍यासक्रमातून प्रकट होणारा फूले शाहू आंबेडकरी विचार

  • आपल्या शिक्षणातून आणि तसेच्या अभ्यासक्रमातून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे सामजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपातील विचार आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करीत असतात. त्याचे विचार २१ व्या शतकात आपल्या विदयार्थी वर्गाला नव्याने देणे आवश्यक आहे.
Similar questions