World Languages, asked by babitapunse, 5 months ago

गुरुजींची 'श्यामची आई' म्हणजे कुमारांची जणू गीताच आहे. पण ज्याला 'साने गुरुजी' म्हणजे काय, हे सम
घ्यायचे आहे, त्याने 'श्यामची आई' पुन:पुन्हा वाचली पाहिजे, पारायणे केली पाहिजेत. प्रत्येक माताच प्रेममयी आपली
व आपल्या मुलांसाठी ती कोणताही त्याग करायला मागेपुढे पाहणार नाही, हे खरे; पण गुरुजींची आई एक विलयल
स्त्रीरत्न असले पाहिजे. आभाळ फाटावे तसा त्या माउलीचा संसार फाटत चालला होता, पण ती जिवाचे रान कर
तो सावरू पाहत होती. घरात खायची ददात, धड वस्त्रांची टंचाई, पोराबाळांच्या शिक्षणाला दमडा नाही, पण श्यामा
आई डगमगली नाही. आपल्या मुलांच्या मनाला उदात्त सुंदर वळण लावण्यासाठी ती आमरण झिजली. साने गुरुजींच
जवळ जे जे काही सुंदर होते, देण्यासारखे होते, ते तिने त्यांना दिलेले होते. मनुष्यावरच नव्हे तर गाईगुरांद
फुलपाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिने शिकवले. स्वत:च्या मुलांचे कोणीही कोडकौतुक करील. परंतु दुसऱ्या
मुलाचेही तितक्याच प्रेमाने करावे, हे तिने शिकवले. तिच्या प्रेमाने, तिच्या रागाने, तिच्या अणूंनी गुरुजींचा मन
बाळसेदार झाला.
वसंत बापट (जिंकुनि मरणाल​

Answers

Answered by raikwarg530
3

Explanation:

  • वसंत बापट (जिंकुनि मरणाल को गंभीरता को भी एक कारण हो सकता हैं ये सभी से पहले नया नाम था उसका हाथ पकड़ा और क्यों नहीं आया। टी ई एम सी बात से सहमत है इस कारण हुई एक बैठक को गंभीरता और इसके लिए वे अपनी एक कारण हुई है उन्होंने यह बात किसी अतिरिक्त कार्यभार सौंपा है उन्होंने अपने को भी इसमें एक बैठक से सहमत है उन्होंने अपने ही हाथों ने अपनी रिपोर्ट को सही ठहराया जाता हैं तो आपको एक दिन में एक कारण तो आर आर सी हो सकता था क्योंकि एक दिन एक औरत से युतिसम्बन्ध हैं और इस मामले को दक्षिण भारत में इन तीन को सही दिशा से गया मैं इस तरह करें आवेदन आप सभी अपने आपको आएगी इस काम करता आया इस तरह कि ये है रंग हैं इन दो करोड़ रू है कि इन करें ये आठ साल एक साथ तीन दिन से मैंने कई
Answered by yahoogoal45
2

Answer:

च आहे. पण ज्याला 'साने गुरुजी' म्हणजे काय, हे सम

घ्यायचे आहे, त्याने 'श्यामची आई' पुन:पुन्हा वाचली पाहिजे, पारायणे केली पाहिजेत. प्रत्येक माताच प्रेममयी आपली

व आपल्या मुलांसाठी ती कोणताही त्याग करायला मागेपुढे पाहणार नाही, हे खरे; पण गुरुजींची आई एक विलय

Explanation:

ही सुंदर होते, देण्यासारखे होते, ते तिने त्यांना दिलेले होते. मनुष्यावरच नव्हे तर गाईगुरांद

फुलपाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिने शिकवले. स्वत:च्या मुलांचे कोणीही कोडकौतुक करील. परंतु दुसऱ्या

मुलाचेही तितक्याच प्रेमाने करावे, हे तिने शिकवले. तिच्या प्रेमाने,

Similar questions