CBSE BOARD X, asked by kelkarpallavi213, 1 day ago

गुरुजींची 'श्यामची आई' म्हणजे कुमारांची जणू गीताच आहे. पण ज्याला साने गुरुजी' महणजे काय, हे समजून आहे. त्याने 'श्यामची आई' पुन:पुन्हा वाचली पाहिजे, पारायणे केली पाहिजेत. प्रत्येक माताच प्रेममयी असते आपल्या मुलांसाठी ती कोणताही त्याग करायला मागेपुढे पाहणार नाही, हे खरे; पण गुरुजींची आई एक विलक्षण असले पाहिजे. आभाळ फाटावे तसा त्या माठलीचा संसार फाटत चालला होता, पण तो जिवाचे रान करून सावक पाहत होती. घरात खायची दात घड वस्त्रांची टंचाई, पोराबाळांच्या शिक्षणाला दमडा नाही, पण श्यामची आईडगमगली नाही. आपल्या मुलांच्या मनाला उदात्त सुंदर वळण लावण्यासाठी ती आमरण झिजली. साने गुरु काही सुंदर होते देण्यासारखे होते, ते ते तिने त्यांना दिलेले होते. मनुष्यावरच नव्हे तर गाईगुरांवर फुलपाखरांवर झाडामाडांवर प्रेम करायला तिने शिकवले. स्वतःच्या मुलांचे कोणीही कोडकौतुक करील. परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही तितक्याच प्रेमाने करावे, हे तिने शिकवले. तिच्या प्रेमाने तिच्या रागाने तिच्या अश्रूंनी गुरुमहि सेदार झाला. १/३ सारांश लेखन करा​

Answers

Answered by yahoogoal45
0

Answer:

kewin

Explanation:

Similar questions