) ग्रामीण साहित्याच्या मर्यादा स्पष्ट करा.
Answers
Explanation:
साहित्याने मराठी साहित्यात सध्या वेगळे वळण घेतलेले दिसून येते. यामध्ये आपल्याला प्रकर्षाने असे जाणवते कि, ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आणि समस्या पुढे आणल्या जात आहेत. त्याचे माध्यम म्हणून कथा, कादंबऱ्या, कविता अश्या काही साहित्य प्रकारांचा वापर केला जातो, असे दिसून येते. या साहित्यप्रकाराच्या माध्यमातून हे प्रश्न पुढे आणले जातात. किंवा ती साहित्यकृती त्यासाठी जबाबदार ठरते आणि त्याचबरोबर त्या लेखकाचा संघर्ष जर त्या बदलाच्या दृष्टीने असेल तर ते अधिक पुढे येऊन त्यातून जे अन्याय किंवा समस्या पुढे येतात त्यावर काम करणारे आपल्याला काही प्रमाणात दिसून येतात, यामध्ये उदाहरण बघायचे झाल्यास आनंद यादवांची " गोतावळा " ही कादंबरी घेऊ शकतो तंत्रज्ञानाचा शेतीवर झालेला परिणाम गोतावळा या कादंबरीमध्ये आनंद यादव यांनी शेतीवर जिवापाड प्रेम करणार्या नारबा या सालदाराचे शेतकरी मन आणि जिवन यांत्रिकिकरणामुळे कसे प्रभावित होते हे प्रकर्षाने मांडले आहेत. पण त्यांचे कांदबरिचा स्वर व्यवस्था विश्लेषणात्मक नसुन पात्रकेंद्रित आहे. सन १९८५ नंतरचे ग्रामिण कादंबरितिल हाल्याहाल्या दुधु दे या कादंबरींतून सहकाराचे दुटप्पी धोरण स्पष्ट झाले आहे . पांगिरा या विश्वास पाटलांच्या कादंबरींतून ऊस या नगदि पिकाच्या लोभातुन गावावर कसे पाणिसंकट येते, याचे समुहचित्रण आहे. झाडाझडती या कादंबरींतून हे जलसंकट राजकिय स्वरुपातुन कसे धरणग्रस्तांच्या आयुष्याचि राखरांगोळी करते याचे प्रभावि चित्रण करते. तहान कादंबरी गावाच्या पिण्याच्या पाण्याचि आणि चंगळवादाच्या हव्यासाचि गावकेंद्रित जग साकार करते. तर बारोमास कादंबरी शेतकर्यांच्या दु:खमय जगण्याभोवति वेढुन राहते. हेच शेतकर्यांचे प्रश्न अतिशय भावनात्मक आणि संघर्षांच्या पातळीवर , कैलास दौड यांच्यातहान कादंबरी गावाच्या पिण्याच्या पाण्याचि आणि चंगळवादाच्या हव्यासाचि गावकेंद्रित जग साकार करते. तर बारोमास कादंबरी शेतकर्यांच्या दु:खमय जगण्याभोवति वेढुन राहते. हेच शेतकर्यांचे प्रश्न अतिशय भावनात्मक आणि संघर्षांच्या पातळीवर , कैलास दौड यांच्या कापूसकाळ कादंबरीतून पुढे येतात. कापूस पिकाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे जगणे या कादंबरीतून फारच प्रभावीपणाने व्यक्त झालेले आहे. मराठीतील अगदी मोजक्या कादंबर्या मध्ये कापूसकाळ चा समावेश होतो. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात देखील कापूसकाळचा समावेश झाला होता. "तुडवण" ही त्यांची कादंबरी शिक्षित ग्रामीण तरूणांचे जगणे मांडते.
भारतातील ग्रामीण विपणनातील काही कमतरता खालीलप्रमाणे आहेत:
वंचित व्यक्ती आणि संसाधने:
- दारिद्र्यरेषेखालील लोक हा ग्रामीण क्षेत्राचा मुख्य अडथळा आहे. आणि या संख्येत कोणतीही लक्षणीय घट झालेली नाही.
- ते ग्रामीण भागाचा मोठा भाग बनवतात. याव्यतिरिक्त, संसाधने मर्यादित आहेत.
- विजेचा अनियंत्रित प्रवेश, मर्यादित पायाभूत सुविधा आणि अस्थिर दूरसंचार यासह समस्यांमुळे, विपणन ही चिंतेची बाब आहे.
संवाद साधण्याचा कोणताही मार्ग नाही:
- कम्युनिकेशन ही मार्केटिंगची गुरुकिल्ली आहे. उत्तम संवादामुळे तुमचा भक्कम पाया निर्माण होण्याची शक्यता वाढेल.
- ग्रामीण भागात मात्र याचा अभाव आहे. संवादाचे फार थोडे पर्याय आहेत. ब्रँडसाठी त्यांचे संदेश संप्रेषण करणे खूप कठीण आहे.
- पावसाळ्यात आणखी एक समस्या.
भाषेतील फरक:
- भारतात 100 पेक्षा जास्त वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. राज्य ते राज्य आणि अगदी जिल्हा ते जिल्हा, ते बदलतात.
- ते इतर भाषांमध्ये निरक्षर असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे आव्हानात्मक आहे.
- प्रत्येक क्षेत्रासाठी, प्रचार आणि रणनीती तयार करणे आव्हानात्मक होते.
साक्षरतेची खालची पातळी:
- मार्केटिंगचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे साक्षरता. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात साक्षरतेचे प्रमाण खूपच कमी आहे.
- ब्रँड माहिती संप्रेषण करणे कठीण होऊ शकते कारण लोकांना समजणे कठीण होईल. जर आपण प्रिंट मीडियाबद्दल बोललो तर ग्रामीण बाजारपेठेत प्रवेश करणे अधिक कठीण आहे.
वितरण समस्या ही एक सामान्य समस्या आहे जी दिसते. जटिल लॉजिस्टिक समस्यांमुळे उच्च वितरण खर्च होऊ शकतो. तेथे गोदामाची सोय नाही. गोदामे जर असतील तर ती व्यवस्थित ठेवली जात नाहीत. हंगामी मागणी ही आणखी एक वारंवार उद्भवणारी समस्या आहे. परिणामी कोणत्याही उत्पादनाची चाचणी आव्हानात्मक असते.
#SPJ6