ग्रामीण साठी दररोजचा दरडोई खर्च 33 रुपये आहे असे या समितीने आपल्या अहवालात सादर केले होते *
Answers
Answered by
0
Explanation:
भारतातील बेरोजगारी आणि दारिद्रय 2021: भारतातील बेरोजगारी आणि दारिद्रय अर्थशास्त्र या विषयातील एक महत्त्वाचा घटक आहे. दरवर्षी एमपीएससी राज्यसेवा आणि एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षांमध्ये आपल्याला या घटकांवर प्रश्न दिसतात. आजच्या लेखात आपण बेरोजगारी आणि दारिद्र्य या दोन घटकांविषयी माहिती घेणार आहोत. हा घटक एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा,एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र पोलीस भरती इत्यादी परीक्षा साठी फार महत्त्वाचा आहे.
Similar questions