History, asked by Lp2366649, 1 month ago

ग्रामीण वस्ती म्हणजे काय​

Answers

Answered by gairi
0

Answer:

नागरवस्ती किंवा नागरी वस्ती म्हणजे मोठ्या गावांत किंवा शहरांत राहणारी लोकांची वसाहत. खेड्यांत राहणाऱ्या लोकांच्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. याशिवाय जंगल वस्ती, डोंगरी वस्ती, नदीकाठची वस्ती, दलित वस्ती वगैरे लोकवस्तीचे प्रकार आहेत.

Explanation:

Similar questions