ग्रामपंचायतीची कार्य कोणती ?
Answers
Answered by
2
Answer:
sorry I Dont know sorry sorry sorry
Answered by
6
Answer:
Explanation: ग्रामपंचायतीची कामे
गावात रस्ते बांधणे. गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे. दिवाबत्तीची सोय करणे. जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे.
Similar questions