Geography, asked by omsai29, 1 year ago

ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते​

Answers

Answered by suvanahsingh9
52

Answer:

Explanation:ग्रीनविच प्रमाणवेळ (Greenwich Mean Time; संक्षेप : जी.एम.टी.) ही लंडनच्या ग्रीनविच बरोमधील रॉयल ऑब्झर्व्हेटरीमध्ये पाळली जात असलेली एक प्रमाणवेळ आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) लंडनच्या ग्रीनविच ह्या उपनगरामधून जात असल्याचे गृहीत धरले आसल्याने ग्रीनविच प्रमाणवेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यूटीसी (युनिव्हर्सल टाईम कोआॅर्डिनेटेड) या जागतिक प्रमाणवेळेसाठी ग्रीनविच येथील स्थानिक वेळ ही आधारभूत धरली जाते. यूटीसी±००:०० ही प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेशी संलग्न आहे.

युनायटेड किंग्डममध्ये ग्रीनविच वेळ हीच स्थानिक वेळ म्हणून वापरली जाते.

Answered by KajalBarad
2

ग्रीनविच मीन टाइम ही एक प्रमाणित वेळ आहे जी ग्रीनविच, लंडनच्या बरोमधील रॉयल वेधशाळेत पाळली जाते. ग्रीनविच मीन टाइमला विशेष महत्त्व आहे कारण पृथ्वीचा मुख्य मेरिडियन (00 अंश रेखांश) ग्रीनविचच्या लंडन उपनगरातून जातो असे मानले जाते. ग्रीनविचमधील स्थानिक वेळ हा जागतिक मानक वेळेचा आधार म्हणून वापरला जातो UTC (युनिव्हर्सल टाइम कोऑर्डिनेटेड).UTC हा ग्रीनविच मीन टाइम द्वारे वापरलेला मानक वेळ क्षेत्र आहे. ग्रीनविच मीन टाइम ही युनायटेड किंगडममध्ये वापरली जाणारी घड्याळाची वेळ आहे.

Similar questions