Hindi, asked by harisunderrout2141, 1 day ago

ग्रीनीच येथील स्थानीक वेळ जागतीक प्रमानवेळ मानली जाते?

Answers

Answered by shubhamspr216
2

Answer:

विविध देशांच्या व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते

Explanation:

विविध देशांच्या व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते . ... म्हणजे कॅनडा देशाचा अतिपूर्वेकडील व अति पश्चिमेकडील रेखावृत्तावर मधील अंशात्मक फरक सुमारे 88 अंशाचा आहे .

Similar questions