Social Sciences, asked by brandamit2707, 9 months ago

ग्रीनिचच्या रेखावृत्त ची माहिती​

Answers

Answered by NancyNoel
23

Answer:

ग्रीनिच (En-uk-LBGreenwich.ogg London Borough of Greenwich ) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहरातील एक बरो आहे. ग्रीनिच ह्या नगराला मोठे भौगोलिक महत्त्व आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) ग्रीनिच ह्या शहरामधून जाते. यूटीसी ह्या जागतिक प्रमाणवेळेच्या एककासाठी ग्रीनिच प्रमाणवेळ हे प्रमाण मानले जाते.

Answered by shilpashinde859
0

Answer:

London Borough of Greenwich ) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहरातील एक बरो आहे. ... पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) ग्रीनिच ह्या शहरामधून जाते. यूटीसी ह्या जागतिक प्रमाणवेळेच्या एककासाठी ग्रीनिच प्रमाणवेळ हे प्रमाण मानले जाते.

Similar questions