Geography, asked by bhargavi9335, 1 year ago

गारा नेहमी पडत नाही ?

Answers

Answered by Sauron
68


आकाशातील काही उंचीवर उणे 20 ते उणे 25 अंश सेल्सिअस तापमान होते. बाष्पाचे पाण्यात रूपांतर होतानाच त्याचे बर्फात रूपांतर होते. बर्फाच्या गोळ्या तयार होतात. पृथ्वीच्या जवळपास एक ते दोन किलोमीटर उंचीवर हे सारे घडत असताना गुरुत्वाकर्षणाने त्या खाली पडतात. त्यालाच गारांचा पाऊस आपण म्हणतो. हा पाऊस केवळ वातावरणातील बदलाने होतो. काही वेळा सुरवातीस प्रचंड वारा, वादळ आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने वेगात वाहणारे ढग एकमेकांवर आपटून प्रचंड मोठे आवाज होऊन विजा चमकणे आणि पाऊस सुरू होणे असे प्रकार घडतात
अशा

प्रकारचे हवामान जेंव्हा तैयार होते त्यावेळस गारा पड़ताल
Similar questions