Geography, asked by nagpuremukesh5, 4 days ago

गिरीणी कामगार संपावर गेले.​

Answers

Answered by ms5392330
0

Answer:

what gnnxvmgdhvblcfarroikud23c0l6aii8us4d

Answered by keerthanakrishna59
9

सर्वांत मोठा बदल 1982 सालच्या गिरणी कामगारांच्या संपानं आणला, असं मानलं जातं. त्यावेळी शहरातले अडीच लाख लोक ज्येष्ठ कामगारनेते दत्ता सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली संपावर गेलेहोते. संप चिघळला, रेंगाळत गेला. अधिकृतरित्या संप कधीच मागे घेतला गेला नाही.

hope it helps you

mark as brainest and

follow please

Similar questions