Biology, asked by rohantayade474, 1 month ago

ग्रीसच्या परीकथा किंवा इतर साहित्यात वृद्ध
स्त्रियांचा उल्लेख आढळून येतो?​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

ग्रीस हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. बाह्यजगात याचे नाव ग्रीस असले तरी ग्रीसमध्ये त्या देशाला हेलास अथवा हेलेनिक रिपब्लिक असे म्हणतात. तसेच ग्रीस ला यूनान व यवन (संस्कृत मध्ये) या नावाने पण ओळखल्या जाते. प्राचीन इतिहास लाभलेला हा देश, लोकशाही[२], ऑलिंपिक खेळ, पाश्चिमात्य नाट्यकला[३] व तत्त्वज्ञान[४] यांची जन्मभूमी तसेच ख्रिश्चन धर्माचे व संस्कृतीचे प्रेरणास्थान म्हणून ओळखला जातो. यासोबतच तेथील गणितज्ञ, इतिहासकार, महान योद्धे,, ऐतिहासिक लढाया यासाठीही हा देश प्रसिद्ध आहे.

Similar questions