World Languages, asked by sunitamaradiya, 1 month ago

ग्रीष्म ऋतु मुळे धरणीवर परिणाम ??

Answers

Answered by bhagwatbhole79
12

Answer:

जमीन कोरडी पडते, पाणी कमी होते.

Explanation:

That is help you

Answered by rajraaz85
4

Answer:

ग्रीष्म ऋतू:

भारताच्या प्रमुख तीन ऋतू मध्ये ग्रीष्म ऋतू हा एक महत्त्वाचा ऋतू आहे. ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा.

ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्याचे खालील परिणाम धरतीवर होतात:

१. ग्रीष्म ऋतूत वातावरणात तापमानात वाढ होते.

२. पृथ्वीवरील धरणांमध्ये, नद्यांमध्ये किंवा इतर जलसाठ्यामध्ये पाण्याची कमतरता भासू लागते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी होते. त्यामुळे माणसांप्रमाणेच पाळीव व जंगली प्राण्यांना सुद्धा पाण्याची टंचाई भासू लागते.

३. भूगर्भातील पाण्याची पातळी सुद्धा कमी होऊ लागते.

४. उन्हाळ्यात हिमालयाचा बर्फ जास्त प्रमाणात वितळू लागतो व त्यामुळे हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांची पाण्याची पातळी वाढते.

Similar questions