Biology, asked by rparas466gmailcom, 20 days ago

गुरूत्वत्वरणाची' व्याख्या सांगून त्यांचे SI पद्धतीतील एकक ​

Answers

Answered by nilambikadudhani
0

Answer:

पृथ्वीवर ठेवलेल्या किंवा पृथ्वीच्या आसपास असणाऱ्या प्रत्येक वस्तूला पृथ्वी आपल्याकडे म्हणजे पृथ्वीगोलाच्या केंद्राकडे ओढते. या ओढण्याच्या क्रियेचे मापन करण्यासाठी गुरुत्व त्वरण ही संकल्पना जन्माला आली. भौतिकीत गुरुत्व त्वरण हे एखाद्या पदार्थाला गुरुत्वाकर्षणामुळे किंवा गुरुत्व बलामुळे मिळालेले त्वरण होय. ह्यास गुरुत्व तीव्रता असेही म्हणतात. हे त्वरण पृथ्वीगोलाच्या केंद्रबिंदूच्या दिशेने असते.

SI unit न्यूटन

Similar questions