India Languages, asked by shettysurya2006, 5 months ago

ग्रंथालयासाठी पुस्तकांवर विशेष सवलत दिल्याबद्दल आभार मानणारे पत्र लिहा​

Answers

Answered by mangeshkendre8649
29

फेरबंदर ,

रामभाऊ भोगले मार्ग,

काळाचौकी,मुंबई ४०००३३

दिनांक:-२३/११/२०२०

विषय:-ग्रंथालयासाठी पुस्तकांवर विशेष सवलत दिल्याबद्दल आभार पत्र.

महोदय,

आपण आम्हास पुस्तकांवर दिलेल्या विशेष सवलतीसाठी आम्ही तुमचे मनःपूर्वक आभार मानतो.

आपण आमच्या विनंतीस मान देऊन आम्हाला सवलत दिलीत यामुळे आम्ही धन्य झालो.

तुमच्या दुकानातून मिळणारी पुस्तके ही अगदी कमी किंमतीत व तितकीच उत्तम दर्जाची असतात.

त्यामुळे आम्ही आपल्यावर निश्चित विश्वास ठेवून आपल्या दुकानातील पुस्तके विकत घेतो.

आपले आमच्याशी असणारे समंध असेच कायम चांगले राहो,ही देवा चरणी प्रार्थना.

आम्ही यापुढे देखील अपल्याकडूनच पुस्तके विकत घेऊ व आपले समंध असेच चांगले होत राहो.

तुमची विश्वासू

अदिती केंद्रे.

Answered by anujking960
0

Answer:

Hi I am anuj and I don't know anything

Similar questions