History, asked by rajendraghodke286, 3 months ago

(२) ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे? [​

Answers

Answered by patlemahak
5

Answer:

1) ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या ग्रंथांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होणे महत्वाचे असते, त्यामुळे ग्रंथालयात असणारी विविध पुस्तके कोणत्या रकान्यात ठेवलेली आहे हे लवकर शोधाता येते.

२) ग्रंथांच्या पद्धतशीर रचनेमुळे वाचकांना हवी असणारी ग्रंथ लगेच शोधता येते.

Explanation:

hope will help you

Similar questions