ग्रंथ परीक्षण करून देणाऱ्या करण्याची कोणती भूमिका असते
Answers
Answer:
परीक्षक
फायसिहडब्व्र्हढरवरवबकड हिदबरवर
Answer:
ग्रंथ परीक्षण हा साहित्य व समीक्षा व्यवहारातील एक महत्त्वाचा भाग असतो. एखाद्या विशिष्ट कलाकृतीचे गुणदोषासह मूल्यमापन करणे आणि वाचकांना त्या संहितेचा उत्तम परिचय करून देणे हे कार्य समीक्षा करत असते. वाचकाची अभिरुची घडविण्यातही समीक्षेचा मोठा वाटा राहिला आहे
Explanation:
Step 1:मराठी समीक्षेची परंपरा तशी खूप मोठी असली तरी समीक्षेच्या परंपरेचा धांडोळा इथे घेत नाही. परंतु विसाव्या शतकाच्या अगदी प्रारंभीच्या दशकात म्हणजे सन १९२२ ( शके १८४४ ) मध्ये मराठीतील एक महत्त्वाचे इतिहासकार, लेखक आणि वक्ते म्हणून प्रसिध्द असलेल्या दत्तो वामन पोतदार यांचे 'मराठे व इंग्रज' ( पुस्तक परीक्षण ) हे एक छोटेखानी पुस्तक प्रकाशित झाले आहे. पोतदारांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि साहित्यक्षेत्रात त्या काळात मोठा दबदबा होता. 'पद्मभूषण' असलेले पोतदार तत्कालीन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि १९३९ साली बडोदा येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते.
Step 2: त्यांचा साहित्य क्षेत्रातला व्यासंग लक्षात घेता त्यांचे हे छोटेखानी पुस्तक खूप लक्षवेधक ठरते. कारण त्या काळातील आणखी एक थोर नाटककार, पत्रकार आणि साहित्यसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरसिंह चिंतामण तथा न. चिं. केळकर यांचे 'मराठे व इंग्रज' एक महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झाले होते. हे पुस्तक अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. या पुस्तकाचे परीक्षण म्हणजेच पोतदारांची ही ४८ पृष्ठांची पुस्तिका होय. एखाद्या महत्त्वाच्या ग्रंथाचा स्वतंत्र परिचय करून देणारी अशी परीक्षणात्मक पुस्तिका त्याकाळात प्रसिद्ध होणे ही घटना महत्त्वाची मानायला हवी.
Learn more about similar questions visit:
https://brainly.in/question/41912802?referrer=searchResults
https://brainly.in/question/8655324?referrer=searchResults
#SPJ3