Hindi, asked by kolhepriya551, 1 month ago

ग्रंथपरीक्षण म्हणजे काय?​

Answers

Answered by RedCream28
3

Answer:

ग्रंथ परीक्षण हा साहित्य व समीक्षा व्यवहारातील एक महत्त्वाचा भाग असतो. एखाद्या विशिष्ट कलाकृतीचे गुणदोषासह मूल्यमापन करणे आणि वाचकांना त्या संहितेचा उत्तम परिचय करून देणे हे कार्य समीक्षा करत असते. ... त्यांचा साहित्य क्षेत्रातला व्यासंग लक्षात घेता त्यांचे हे छोटेखानी पुस्तक खूप लक्षवेधक ठरते.

|| हर हर महादेव ||

Similar questions