History, asked by aniketkhargade, 1 month ago

ग्रंथपरीक्षणात कोणत्या घटकांचा विचार केला जातो?​

Answers

Answered by nayantarasingh613
0

ग्रंथप्रकाशन

ग्रंथप्रकाशनलिखित साहित्याची निवड करून ते मुद्रित व प्रकाशित करणे आणि त्याच्या प्रचारा-प्रसाराची व्यवस्था करणे म्हणजे ग्रंथप्रकाशन. ४९ पृष्ठांपेक्षा अधिक पृष्ठे असलेल्या व नियतकालिक स्वरूपाचे नसलेल्या साहित्याचे प्रकाशन म्हणजे ग्रंथ, अशी युनेस्कोने ग्रंथाची व्याख्या केलेली आहे.

Similar questions