India Languages, asked by Anonymous, 1 month ago

गुरुविषयी आसनार्याना तुमच्या भावना 4-5 ओळी स्पष्ट करा


Be quick I will add u at brainliest​

Answers

Answered by skartikey848
1

Answer:

huhuuyhhuhhuhhuuuuhhu

Answered by mad210216
2

गुरुविषयी असणाऱ्या माझ्या भावना.

Explanation:

  • माझ्या जीवनातील गुरु म्हणजे माझी वर्गशिक्षिका हर्षदा अय्यर. माझ्या गुरुविषयी माझ्या मनात खूप आदर, आपुलकी व प्रेम आहे.
  • माझ्या जीवनात माझ्या गुरुचे स्थान खूप महत्वाचे आहे. प्रत्येक कार्यात त्यांचे मत व त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. कोणतेही महत्वाचे काम करताना मी त्यांचे मत नक्कीच घेते.
  • माझ्या गुरुने पदोपदी जीवनात मला साथ दिली आहे, योग्य निर्णय घेण्यासाठी नेहमीच मदत केली आहे, चांगले काम करायला प्रेरित केले आहे.
  • माझ्या जीवनात मला मिळालेल्या यशामध्ये माझ्या गुरुचा मौलाचा वाटा आहे.

Similar questions