ग्रह कशाला मनतात
Answers
Answered by
0
Answer:
अवकाशात सूर्याभोवती फिरणारा अस्वयंप्रकाशित गोळा म्हणजे ग्रह होय. सध्या असे आठ ग्रह आपल्या सुर्यामालेभोवती आहेत पुरेशा वस्तुमानामुळे आलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याचा आकार गोल असतो. काही ग्रह खडकाळ तर काही वायुमय असतात. सर्वात मोठा ग्रह म्हणून गुरू ग्रह ओळखला जातो. त्याचा आकार इतर ग्रहापेक्ष्या मोठा आहे.
Similar questions