ग्रहणाविषयीचे गैराण दूर करण्यासाठीचे उपाय ल.
Answers
वाजल्यापासून ते दुपारी १.२८ वाजेपर्यंत
कोणकोणत्या राशींना कसे फळ मिळणार आहेत?
मेष, सिंह, कन्या, मकर – शुभ फळ – ग्रहण पाहावे
वृषभ, तूळ, धनू, कुंभ – मिश्र फळ – ग्रहण पाहावे
मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन – अनिष्ट फळ – या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहु नये. ग्रहणाचे सर्व नियम कडक पाळावेत
ग्रहणाअगोदर काय करावे.
दि. २० जून रोजी रात्री ९.४५ वा. ५ कपुर सहित ५ लवंगा आणि एक वेलची एका प्लेट मध्ये जाळावी आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा.
याची राख ग्रहणानंतर (दि. २१ जून दु. १.२८ वाजल्यानंतर) घराच्या मुख्य दरवाजा आणि उंबरठ्यावर शिंपडावी आणि आंघोळीच्या पाण्यात टाकून सर्वांनी आंघोळ करावी.
सामान्य व्यक्तींनी ग्रहणकाळात (दि. २१ च्या सकाळी १०.०१ वाजल्यापासून ते दुपारी १.२८ वाजेपर्यंत) काय करू नये? (आजारी, वृद्ध व लहान मुलांनी दि. २१ च्या सकाळी ४.४५ वाजल्यापासून ते दुपारी १.२८ वाजेपर्यंत खालील सर्व नियम पाळावेत.)
दि. २१ जूनच्या सकाळी १०.०१ सर्व नित्यकर्मे सामान्य व्यक्तीं करू शकतात.
देवपूजा करू नये.
पाणी किंवा पिण्याचे इतर कोणतेही द्रवपदार्थ पिऊ नये. आजारी व्यक्तींनी गोळ्या खाताना किंवा औषध पिताना पाण्यात एक तुळशीचे पान टाकणे.
स्वयंपाक करू नये. काहीही खाऊ नये. आजारी किंवा अशक्त व्यक्तींनी खुप आवश्यक असेल तरच चहा-कॉपी घ्यावी.
झोपु नये. आळस येईल असे काहीही करू नये.
धुने धुवू नये, पिण्याचे पाणी भरू नये.
लघवी आणि संडास ला जाऊ नये. हि वेळ आलीच नाही पाहिजे यासाठी सकाळी कमी पाणी पिणे आणि कमी खाणे.