Hindi, asked by myevaluenz, 10 months ago

गारठा samanarthi answer please

Answers

Answered by halamadrid
1

■■"गारठा", या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, कडाक्याची थंडी किंवा खूप गारवा.■■

◆ज्या शब्दांचा अर्थ समान किंवा एकसारखा असतो,अशा शब्दांना समानार्थी शब्द म्हटले जाते.

●या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

१. हिवाळ्यात आधीच वातावरण खूप थंड होते, त्यात अचानक पाऊस पडल्यामुळे हवेत खूप गारठा निर्माण झाला होता.

२. यावर्षी हिवाळ्यात खूप थंड होती, लोकांनी गारठ्यापासून वाचण्यासाठी स्वेटर,मफ़लर आणि इतर लोकरीचे कपड़े तसेच शेकोट्या पेटवल्या होत्या.

Similar questions