Hindi, asked by jyotichordia, 9 months ago

गारठा samanarthi in Marathi​

Answers

Answered by rohitsp7472
20

Answer:

the samanarthi of garrtha थंङि

Answered by halamadrid
8

■■"गारठा", या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, कडाक्याची थंडी किंवा खूप गारवा.■■

●या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

१. हिवाळ्यात आधीच वातावरण खूप थंड होते, त्यात अचानक पाऊस पडल्यामुळे हवेत खूप गारठा निर्माण झाला होता.

२. यावर्षी हिवाळ्यात खूप थंडी होती, लोकांनी गारठ्यापासून वाचण्यासाठी स्वेटर,मफ़लर आणि इतर लोकरीच्या कपड्यांचा उपयोग केला तसेच शेकोट्या सुद्धा पेटवल्या.

Similar questions