India Languages, asked by gchunchua, 2 months ago

गारविटीमुळे नाशिक मालेगाव जाळगाव येथील पिकांचे अतोनात नुकसान
प्रसतुत.विषयावर बातमी तयार करा​

Answers

Answered by Aditi209419
19

Answer:

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने जळगाव जिल्ह्याला जलमय केले आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील दुष्काळ मिटला आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी झाल्याने शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Explanation:

Hope it will help you

Answered by vt7088392
3

Vivek Tiwari 40 to get a sakta

Similar questions