गौरव वाटणे वाक्य आणि अर्थ
Answers
Answered by
1
Answer:
गौरव वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ अभिमान वाटणे असा होतो.
वाक्यात उपयोग:
१. वार्षिक परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे रामुचा सगळ्यांना गौरव वाटला.
२. आपल्या देशाविषयी सगळ्यांना गौरव वाटतो.
३. सैन्यात पराक्रम गाजवलेल्या बद्दल सदाशिव रावांचा सगळ्यांना गौरव वाटला.
४. करोना महामारीच्या काळात केलेल्या समाजसेवेसाठी रामरावांचा सगळ्यांनी गौरव केला.
५. आपल्या देदीप्यमान कारकिर्दीसाठी अमिताभ बच्चन यांचा गौरव झाला.
६. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्यामुळे सचिन तेंडुलकर यांचा सर्वांनी गौरव केला.
Answered by
0
Answer: अर्थ: अभिमान वाटणे
वाक्य: मला माझ्या देशाविषयी खूप गौरव वाटतो.
Explanation:
Similar questions