India Languages, asked by alshifa1999, 14 hours ago

५. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या
00
o
o
ऐका व म्हणा.
टप्टप् टप्टप् पडती गारा,
पटपट पटपट वेचू साऱ्या.
पकडुनि धरता वितळुनि गेल्या,
गाऱ्या गाऱ्या भिंगोय.
गड्गड् गड्गड् मेघ गरजती,
चमचम चमचम विजा चमकती.
थुईथुई थुईथुई मोर नाचती,
गाऱ्या गाऱ्या भिंगोय.
थडथड थडथड थंडी वाजते,
हाक आईची ऐकू येते.
घरात जाऊनि स्वच्छ होऊया,
गाऱ्या गाऱ्या भिंगोय.
100
ढग. गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या - पावसात भिजत गोलगोल फिरण्याचा मुलांचा खेळ
(अ) कविता कशाबद्दल आहे ?
(आ) ही कविता कोण म्हणत असेल ?
(ड) विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते​

Answers

Answered by sakharamgangan77
4

Answer:

A. गाऱ्या is correct answer

Similar questions