गोष्टीला योग्य शीर्षक देऊन बोध लिहा:
दोन मित्र जंगलातून प्रवास करणे - जंगलाच्या मधोमध येताच पिसाळलेला कुत्रा समोरून येताना दिसणे - एका मित्राला
झाडावर चढता येणे - दुसऱ्या मित्राला झाडावर चढता न येणे - झाडावर चढून बसलेल्या मित्राने दोन फांद्या तोडून खाली
टाकणे स्वतःही खाली उतरणे - दोघांनी दोन फांद्या हातात घेऊन प्रतिकारास सिद्ध होणे - ते पाहून कुत्र्याने दूर निघून जाणे -
दोन्ही मित्रांनी एकमेकांना आनंदाने मिठी मारणे-बोध
Answers
Answered by
1
शीर्षक: खरी मैत्री , बोध: संकट काळी जो मदत करतो तोच खरा मित्र.
Similar questions