Hindi, asked by shruti584, 1 year ago

गोष्टलेखन
एक गाव-तळे-मुंगी पाण्यात पडणे- कबुतराने पान टाकणे - मुंगीचे प्राण वाचवणे- शिकारी येणे-कबुतरांवर बंदकीचा नेम-मुंगीचे शिकारयाच्या पायाला
चात घेणे-नेम चुकणे- बुंदकीच्या आवाजाने कबुतर उडणे-मुंगी व कबूतर मैत्री​

Answers

Answered by sanketgarate
53

Explanation:

एक छोटेसे गाव होते.त्या गावात एक छोटे तळे होते.त्या तळ्याकाठी एक झाड होते एकेदिवशी त्या तळ्यात एक मुंगी पडली ती त्या पाण्यात स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती पण ती स्वतःला वाचवू शकत नव्हती

त्या तळ्याकाठी असलेल्या झाडावर एक कबुतर बसले होते त्याने हा सर्व प्रकार पाहिला त्याला मुंगीचे प्राण वाचवायचे होते तो विचार करू लागला त्याला एक कल्पना सुचली त्याने त्या झाडाचे एक पण तोडले व त्या तळ्यात ज्या ठिकाणी मुंगी होती त्या ठिकाणी फेकले मुंगी त्या पानावर चढली व थोड्यावेळाने तरंगत तळ्याकाठी पोहोचली तिने त्या काबूतराचे आभार मानले व ती स्वतःच्या घरी गेली

थोड्या दिवसांनी एक शिकारी शिकार करण्यासाठी त्या ठिकाणी आला तो त्या वनात हिंडत असताना त्याला कबुतर दिसले त्याने बंदुकीने काबूतराचे नेम धरला काबूतराचे जीव धोक्यात होता हा सर्व प्रकार मुंगीने पहिला मुंगीला कबुतरांने आपलयाला केलेल्या मदतीची आठवण झाली काबूतराचे जीव वाचवण्यासाठी तिने शिकार्याच्या पायाचा कडकडून चव घेतला त्यामुळे शिकट्याचा नेम चुकला व त्याने मारलेल्या गोळीच्या आवाजाने कबुतर तेथून उडून गेले अशा प्रकारे मुंगीने काबूतराचे जीव वाचवला

Answered by arjunprochavan
2

एक

एक गाव-तळे-मं ुगी

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने पान एक

एक गाव-तळे-मं ुगी

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने पान एक

एक गाव-तळे-मं ुगी

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने पान एक

एक गाव-तळे-मं ुगी

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने पान एक

एक गाव-तळे-मं ुगी

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने पान एक

एक गाव-तळे-मं ुगी

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने पान एक

एक गाव-तळे-मं ुगी

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने पान एक

एक गाव-तळे-मं ुगी

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने पान एक

एक गाव-तळे-मं ुगी

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने पान एक

एक गाव-तळे-मं ुगी

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने

एक गाव-तळे-मं ुगी पाФयात पडणे-कबूतराने पान

Similar questions