Hindi, asked by vaijub1104, 6 months ago

गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला ​

Answers

Answered by studay07
8

Answer:

गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला ​

→गीतारहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहला होता.  गीता वर भाष्य करणारा हा ग्रंथ आहे. लोकमान्य टिळकांनी हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिला होता, त्यांची प्रचंड समरणशक्ती होती.  त्यांनी त्यांना संदर्भासाठी लागणारी इतर पुस्तके पुण्यावरून मागवली होती , त्यांना लिहण्याचा तरुंगाकडून अधिकार भेटला होता. गीते बद्दल लोकांमधील गैरसमज दूर व्हावे म्हणून त्यांनी हा ग्रंथ लिहला होता , अध्यात्मिक आणि धार्मिक पुस्तके लोक वयाच्या वृद्धी अवस्थेत गेल्यावरच वाचतात परंतु  आपण जर आपल्या तरुणअवस्थेत असताना हे ग्रंथ वाचले तर जास्त फायद्याचे ठरते , या साठीच लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य सारखा ग्रंथ लिहिला.

Similar questions