गितारहस्य हा ग्रंथ _ _ _ _ यांनी लिहीला
Answers
Answered by
16
Answer:
लोकमान्य टिळक
गितारहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहीला.
★ अतिरिक्त माहिती :
लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून ब्रिटिश सरकारने सन 1908 मध्ये सहा वर्षाच्या शिक्षेसाठी मंडाले (ब्रह्मदेश / म्यानमार) येथील तुरुंगात पाठविण्यात आले तेथेच त्यांनी लोकांच्या मनातील भगवद्गीते बद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी अद्भुत आणि अतुलनीय असा ग्रंथ लिहिला आणि तोच म्हणजे गीतारहस्य.
अल्पपरिचय :
लोकमान्य टिळकांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक आहे. लोकमान्य या नावाने त्यांचा उल्लेख केला जातो. लोकमान्य टिळकांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला.
Similar questions