World Languages, asked by prathammhaismale54, 7 months ago

गेट वे ऑफ इंडिया योगसाधना बातमीलेखन मराठी​

Answers

Answered by subhransusahoo94
5

Answer:

गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे. १९११मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. याची रचना इंडो-सारासेनिक शैलीत केली गेली आहे. यात १६व्या शतकातील गुजराती स्थापत्यांतील काही नमुनेही आढळतात. बसाल्ट दगडांनी बांधलेली ही कमान २६ मीटर (८५ फूट) उंचीची आहे.

गेटवे ऑफ इंडिया

माध्यमे अपभारण विकिपीडिया

स्थान

मुंबई, महाराष्ट्र, भारत

स्थापत्यशास्त्रातील शैली

इंडो-सारासेनिक रिव्हायवल आर्किटेक्चर

वास्तुविशारद

जॉर्ज विटेट

वारसा अभिधान

या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन

हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.

गेटवे नंतर व्हिक्टोरियासाठी आणि बॉम्बेचे नवे राज्यपाल यांच्यासाठी भारताचे प्रतीक म्हणून वापरात आले. आणि त्यानंतर भारतात प्रवेश करण्याची परवानगी दिली.गेटवे ऑफ इंडिया दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी मार्गच्या शेवटी अपोलो बंदर परिसरात असलेल्या वॉटरफ्रंटवर स्थित आहे. म्हणून (!) ओळखले जाते.आणि हे शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे.

Similar questions