गोतावळा' या शब्दाचा अर्थ सांगा
Answers
Answer:
गोतवला म्हणजे खोळंबा
Explanation:
गोतावळा - आनंद यादव
निमित्त होतं मालकाच्या डोक्यात बदलाची चक्रं फिरु लागण्याचं, तीन महिन्याच्या कामासाठी गुरांना वर्षभर सांभाळा, दाणा वैरण् करा, दुखलं खुपलं पहा, औषधपाणी करा त्यापेक्षा तेच काम ट्याक्टर कधी पण, कवा पण, किती पण आन शिवाय कमी पैशात करतोय तेव्हा औंदा गोठा रिकामा करायचाच - असा मालकाचा सरळ साधा हिशेब. जिथं मळ्याची राखण निगुतीनं, प्रामाणिकपणानं होणार नाही म्हणून मालकानं आपलं लगीन लावून दिलं नाही तिथं त्याला या मुक्या म्हातार्या जनावरांचा कुठून कळवळा यायला? तो पडला फक्त मळा अन गुरं राखणारा गडी. हुकुमाचे ताबेदार असणं म्हणजे काय ते समजतं रोज आपल्याला जागं करणार्या, आपल्या अवतीभवती घुटमळणार्या कोंबडयावर नायकालाच जाळं टाकून मारायला लागतं आणि शिवाय इतर लोकांसोबत ह्यॅ: ह्यॅ: हसत खावंही लागतं - त्या झणझणीत प्रसंगातून. सकाळी उठल्यावर ती पिसं पाहून नायकाच्या पोटात कालवाकालव होते आणि कोंबड्यानं पोटातूनच खच्चून भांग दिल्याचा भास होतो तेव्ह अक्षरशः शहारे येतात. अशा अनेक ह्रद्य, तर कधी मनोरम प्रसंगांचे चित्रण म्हणजे गोतावळा. असून अडचण आणि नसून खोळ्ंबा म्हणजे गोतावळा.
follow me
Answer:
Immersion = गोतावळा