गौतम बुद्ध यांचा ज़न्म होऊन किती वर्षे
Answers
Answered by
5
Answer:
गौतम बुद्ध यांचा जन्म इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी, नेपाळ येथे झाला होता.
Explanation:
२०२० सालापर्यंत त्यांचा जन्म होऊन २५८३ वर्षे झाली.
plz mark me as Brainliest
Answered by
0
Answer:
गौतम बुद्ध यांचा जन्म होऊन बरेच वर्ष झाले पण ते 480 BCE मध्ये जन्मलेले होते
Explanation:
आशा आहे की तुम्हाला हे उत्तर चांगल वाटल असेल
Similar questions