Political Science, asked by meghasalunkhe11091, 3 months ago

गितरामयणकार म्हणुन कोणास संबोधले जाते​

Answers

Answered by janu491
21

Answer:

गीत रामयणकार ग.दी. माडगूळकर यांस म्हणतात.

Answered by rajraaz85
1

Answer:

ग. दि. माडगूळकर

Explanation:

'आधुनिक वाल्मिकी' अशा शब्दात ग. दि. माडगूळकर यांचा आदर युक्त उल्लेख केला जातो. ग. दि. माडगूळकर यांना गीत रामायणकार म्हणून संबोधले जाते.

त्यांनी आजवर कथा कविता लिहिल्या. त्यामुळे त्यांच्या लेखनाला उत्तम प्रतिसाद व लोकप्रियता मिळाली. गीतरामायणाने त्यांना अजरामर केले. गीतरामायण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव आहे.

ग. दि. माडगूळकर व सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके या दोघांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेली ही कलाकृती आहे. गीतरामायण म्हणजे सरस्वतीच्या मंदिरातील तेवत राहणारा नंदादीप आहे असे म्हटले जाते.

या नंदादीपात मांगल्य, पावित्र्य व प्रसन्नता दिसून येते. ग. दि. माडगूळकर यांचे लेखन खूप प्रसिद्ध आहे.

Similar questions