Math, asked by shreyasgharat79, 3 months ago

गाथा,अभंग,म्हणी,कथा,लोकगीते,ही इतिहासातील कोणत्या प्रकारची साधने आहेत​

Answers

Answered by ashoktandale1113
11

Answer:

Step-by-step explanation:

Answered by rajraaz85
2

Answer:

मौखिक साधने

Step-by-step explanation:

मौखिक साधने गाथा, अभंग, म्हणी, लोकगीते, कथा, इतिहासातील मौखिक साधने आहेत.

प्राचीन काळातील जतन केलेले हे साहित्य आहेत. इतिहासाची साधने तीन प्रकारात विभागली गेली आहेत.

लिखित साधने, भौतिक साधने, व मौखिक साधने.

या साधनांच्या माध्यमातून आपल्याला इतिहास कळतो. चालीरीती, लोकसाहित्य, लोककला, ऐतिहासिक कागदपत्रे, परंपरा, यांच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाची माहिती मिळते. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या गोष्टी आजही अस्तित्वात आहेत.

या साधनांवरून आपल्याला कळते त्याकाळचे लोक कसे होते त्यांची बोलीभाषा काय होती त्यांचे राहणीमान या सर्व गोष्टींचा अंदाज आपल्याला बांधता येतो.

Similar questions