History, asked by snehalgalte80, 7 months ago

गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला​

Answers

Answered by shishir303
7

गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह बिहारचे चंपारण मध्ये केला​ होता.

व्याख्या ⦂

✎... गांधीजींनी पहिला सत्याग्रह बिहारच्या 'चंपारण' जिल्ह्यात केला. 1917 मध्ये केलेला हा सत्याग्रह 'चंपारण सत्याग्रह' म्हणून ओळखला जातो. गांधीजींचा हा पहिला सत्याग्रह होता. हा सत्याग्रह चंपारणच्या शेतकरी चळवळीशी संबंधित होता. या सत्याग्रहानंतर त्यांना ‘महात्मा’ ही पदवी मिळाली आणि ते ‘महात्मा गांधी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions