India Languages, asked by kaaditya3082, 2 months ago

गोधूम वर्ण तिचा हरणाच्या पाडसापरी डोळे​

Answers

Answered by yassersayeed
5

गोधूम वर्ण तिचा हरणाच्या पाडसापरी डोळे

  • या चंद्रशेखरांच्या काव्यपंक्तीत एक स्त्रीच्या सौंदर्याचे वर्णन आले आहे. त्या स्त्रीच्या डोळ्यांचे हरणाच्या पाडसाच्या डोळ्यांशी साधर्म्य दाखविले आहे. ज्या वस्तूचे वर्णन उपमेच्या साहाय्याने करावयाचे त्या वस्तूस‘उपमेय’ किंवा ‘प्रस्तुत’असे म्हणतात.
  • या उपमेयास वा प्रस्तुतास ज्याची उपमा द्यावयाची त्यास ‘उपमान’ अथवा ‘अप्रस्तुत’ असे म्हणतात. दोन भिन्न वस्तूंमधील साधर्म्य दाखवून उपमा निर्माण करण्यासाठी परी, जेवी, जैसी, जैसे यांसारखे उपमाप्रतिपादक शब्द वापरले जातात. उपमेचे पूर्णोपमा, लुप्तोपमा, मालोपमा असे अनेक प्रकार आहेत.

 

 

Answered by chandshaikh10101980
2

गोधूम वर्ण तिचा हरणाच्या पाडसापरी डोळे

Similar questions