Math, asked by bhagavatasarande, 3 days ago

गोधडीची वैj
शिष्टये लिहा​

Answers

Answered by farukpinjari7860
0

Answer:

गोधडीची वैशिष्ट्ये

गोधडी म्हणजे

मायेला मिळणारी

ऊब असते.

गोधडीत

अनेक

चिंध्या

असतात.

गोधडीतील

चिंध्या म्हणजे

आठवणी

असतात.

गोधडीला

आईच्या

फाटक्या

लुगड्याचे

अस्तर असते.

Similar questions