Hindi, asked by surekhadudhali, 1 month ago

गोंधडीची वैशिष्ट्ये

Answers

Answered by komalsuryvanshi222
0

1. गोधडी ची वैशिष्ट्ये

उत्तर ->

1. गोधडी म्हणजे मायेला मिळणारी ऊब असते

2. गोधडीत अनेक चिंद्या असतात

3. गोधडीतील चिंद्या म्हणजे आठवणी असतात

4. गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्या चे अस्तर असते

Similar questions