गोधडी या शब्दाची जातं ओळखा
Answers
Answered by
1
Answer:
आहे. जुनी कापडे किंवा कपडे वाया जाऊ नयेत म्हणून ते एकत्र करून आणि धुवून त्याची गोधडी बनवतात. पारंपरिक पद्धतीत गोधडी सुई-दोरा वापरून, सर्व कापडे व्यवस्थित अंथरून छोटे-छोटे टाके घालून शिवली जाते. ती आयताकार असते. त्याच्यावर वेगवेगळ्या रंगाच्या कपड्याने नक्षी काढतात. तिला बाहेरच्या बाजूने कापणीच्या आकाराची नक्षी लावली जाते. गोधडी वर नाव किंवा वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या ही लावतात. शिवणयंत्रावरही गोधड्या शिवता येतात.
गोधडीला वाकळ व लेपाटी असेही म्हणतात.
Explanation:
hope it will help you
follow me please
mark me as brainleast please
Similar questions
Math,
2 months ago
Social Sciences,
2 months ago
Hindi,
4 months ago
English,
4 months ago
CBSE BOARD X,
10 months ago
India Languages,
10 months ago
India Languages,
10 months ago