ग) उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
| (५) पिल्लू दिसायला कापसासारखे. तेजस्वी डोळे, मऊ कान, लांबट नाक, त्याला पाहताच प्रेम जडाव इतके
आकर्षक. सकाळच्या प्रसन्न हळदुल्या किरणांना साक्ष ठेवून त्याचा नामकरण सोहळा आटोपला गेला. त्याच्या दांडग्या शरीराला साजेस असं त्याच नाव डांग्या ठेवलं. त्यांची दुडुदुडु चाल भावनारीच, त्याचे तेजस्वी डोळे अगदी बोलके, आणि त्याची झेप उत्साह देणारी, दोन्ही डोळ्यांच्या खाली असलेले पिवळसर पट्टे आणी मागच्या पायांच्या बोटावर असलेले लाल सोनेरी पट्टे सगळ्याचं लक्ष आकर्षित करणारे. त्याची हुशारी,चपळता अगदी वाखाणण्याजोगी डांग्या नात्याचा ना गोत्याचा पण एक अनावधानान वेळ प्रसांगान घडून आलेले नात अविस्मरणीय होऊन गेलं.
१) उतार्यात कोणत्या प्राण्याचे वर्णन आल आहे?
२)डांग्याचे कोणते गुण दिसून येतात? ३) अनावधानाने लेखकाचा कोणाशी मैत्रीचां नातां जोडल गेल?
४) लेखकाने पिलाचे वर्णन कसे केले आहे? ५) चपळता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा,
Answers
Answered by
0
Explanation:
1 कुत्रा २ तेजस्वी डोळे, मउ कान, लांबट नाक
Similar questions