India Languages, asked by gajendrawardha, 4 days ago

गावी असलेल्या आजी-आजोबांना क्षेमकुशल विचारणारे पत्र लिहा.
और जो मेरे सवाल का सही जवाब देगा उसे मैं follow करूंगी और like करूंगी और उसे brainliest mark करूंगी plz सही जवाब देना

Answers

Answered by abhi8190
2

Answer:

अष्टविनायक वस्तीगृह

पौड रोड, कोथरूड

पुणे - 431100

दिनांक - 12 जुलै 2021

प्रिय आजी आजोबास,

साष्टांग नमस्कार , मी इकडे खुशाल आहे. आजी मला कालच दादा चे पत्र मिळाले. त्याद्वारे मला समजले की तुला गुडघेदुखीचा त्रास परत सुरू झालेला आहे आणि तु डॉक्टरांकडे उपचार घ्यायल गेली नाहीस

आजी तु नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणं

आजोबा नियमितपणे योगा आणि प्रकृतीला झेपेल तेवढा व्यायाम अवश्य करा. जास्त वेळ उभे राहून काम करण्याचे टाळा. मला माहित आहे तुम्ही नियमितपणे संतुलित आहार घेता तरीपण तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

आजोबांची तब्येत कशी आहे? ते औषधे नियमितपणे घेतात का? त्यांना सांगा आणि तुम्ही पण आरोग्याची काळजी घ्या. बाकी मी मुंबईला आल्यावर बोलू.

तुमचीच लाडकी नात

गौरी

Answered by shitalljoshi15
0

Answer:

I hope that is it helps to

Similar questions