Hindi, asked by pratik6134, 5 months ago

गावाचे निसर्ग वर्णन​

Answers

Answered by Anonymous
6

Explanation:

गावं हे स्वच्छ असतात.त्यामध्ये नदी ,नाले,डोंगर,आणि खुपशे रंगीबेरंगी फुलें असतात. गाव निसर्गानी वेढलेले असते.हिरवीगार शेत त्यात पिकणारे रोपं मनाला भरून चांगल्या विचारांनी भारावून टाकतात.

Similar questions