गावाच्या वर्तमानपत्राचे संपादक कोण होती
१ . आई
२ . आजी
३ . गावातील लोक
४ . यापैकी नाही
Answers
Answered by
1
Answer:
Explanation:
आजी
Answered by
0
Answer:
आजी
Explanation:
महेंद्र कदम यांनी आजी कुटुंबाचं आगळ या पाठात आजीचे व गावाचे वर्णन केलेले आहे आजी गावातील वर्तमानपत्राची संपादक होती.
लेखक सांगतात आमचं ढाळज हे गावातील लोकांसाठी वर्तमानपत्राचं माध्यम होतं आजीला वर्तमानपत्राची संपादक असे म्हटले जायचे.ढाळजात बातम्या यायच्या व त्यावर शहानिशा केली जायची आणि बातम्या गावभर पसरायच्या. गल्लीतील बायका देखील आजी जवळ येऊन गप्पा मारायच्या सोबत येताना काहीतरी काम घेऊन यायच्या.
कुणाला सासुरवास असेल, जाच असेल या सर्व गप्पा ढाळजात जात केल्या जाई. लेखकाच्या आजीचा सर्वांवर वचक होता. आजीच्या छत्रछायेखाली लेखकाचे कुटुंब आनंदाने नांदत होते.
Similar questions